शिक्षक भारती ठाणे जिल्हा राज्य व्यापी धरणे आंदोलनाचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे अधिक्षक श्री.गोमासे साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.शेषराव बडे साहेब यांना निवेदन देताना शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष श्री.एकनाथ तारमळे सर (माध्य) जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे (प्राथ) ठाणे जिल्हा सचिव श्री.रविंद्र पाळवी सर,दैनिक मुंबई सकाळ ठाणे जिल्हा सहसचिव श्री.नामदेव बांगर सर, तालुका अध्यक्ष श्री.राजेश विशे सर (माध्य). उपस्थित होते.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व शिक्षकांच्या विविध मागण्या सोडविण्याचे आश्वासन मा.जिल्हा शिक्षणाधिकारी ठाणे यांनी दिले.

0 Comments