आज मंगळवार दिनांक 27/07/2021 पंचायत समिती शहापूर, सभापती मा. श्रीम.आवटे मॅडम व नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी मा.श्री.भाऊसाहेब चव्हाण साहेब यांस शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश विशे सर यांनी भेट घेतली. या शुभ प्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.हिराजी वेखंडे साहेब तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे सर, तालुका अध्यक्ष श्री.जयवंत मोगरे यांच्या शुभ हस्ते पंचायत समिती शहापूर सभापती मा श्रीम.आवटे मॅडम व नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी मा.श्री.भाऊसाहेब चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

0 Comments