शिक्षक भारती शहापूर तालुका कार्यकारणी व सभासदांचा आज शहापूर परिसरात वेहलोली येथे व आनंद मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यात शिक्षक भारती संघटनेच्या कार्याचा आढावा, शाळा,शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात आले,संघटना वाढीसाठी विविध प्रकारचे नियोजन करण्यात आले व शिक्षकांसाठी आनंद मेळाव्यात गाणी , कविता,अभंग, गौळण यांची महफिल झाली. नाष्टा, जेवणाची व इतर व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. त्यांचे मनपूर्वक आभार🙏💕
-एकनाथ तारमळे सर

0 Comments