मा.श्री.प्रकाश पांडुरंग भांगरथ सर यांना शिक्षक भारती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन

 



शहापूर तालुक्यातील भूमिपुत्र कृषि क्षेत्रातील संशोधनामध्ये चेन्नई येथे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सरांनी कृषी विद्यापीठ दापोली येथे एम एस्सी ऍग्री ही पदवी सरांना मिळाली आहे.तसेच शिक्षक भारती चे जुने शिलेदार आहेत. मा.श्री.प्रकाश पांडुरंग भांगरथ सर यांना शिक्षक भारती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन🌹🌹💐💐💐

Post a Comment

0 Comments