दापोली येथे मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन व स्वागत सन्मा.श्री.सुरेश विशे सर प्राथ.विभाग शिक्षक भारती ठाणे जिल्हा, यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी माध्यामिक ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मा.श्री.एकनाथ तारमळे सर, जिल्हा सचिव सन्मा.श्री.रविद्र पाळवी सर उपस्थित होते .
२१ किलोमीटर धावणे व सायकलवर ४२ किलोमीटर अंतर कापणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. युवा शक्तीला चैतन्य मिळावे व एक सशक्त समाज निर्मिती साठी अशा स्पर्धांची प्राधान्याने गरज आहे असे प्रतिपादन श्री. सुरेश विशे सर यांनी केले.
0 Comments