सन्मा.सौ.वंदनाताई भांडे मॅडम नवनिर्वाचित ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती यांचा सत्कार

         


               सन्मा.सौ.वंदनाताई भांडे मॅडम नवनिर्वाचित ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती  झाल्याबद्दल शिक्षक भारती ठाणे तर्फे सत्कार करण्यात आला .  जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे सर, कार्याध्यक्ष श्री.सुरेश भाकरे सर, तालुका कार्याध्यक्ष श्री.वाळू पोटे सर, श्री.मधुकर आधार इ.मान्यवरांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या वेतनाला होणारा विलंब,  निवडश्रेणी , सेवापुस्तकातील नोंदी, शालेय पायाभूत सोयी सुविधा , अशा  विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments